कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?
ज्योतिषशास्त्र (Astrology)
तुमच्या भारतीय ज्योतिषशास्त्राचे मूलभूत तत्व समजून घ्या!
- प्रचलित वास्तुशास्त्राची ओळख परिसर, दिशांचे महत्त्व, कंपासचा उपयोग आणि पंचमहाभूते
- मालमत्ता निवडण्याचे तत्त्व योग्य घर, दुकान, ऑफिस कसे निवडावे?
- तयार नकाशाची ओळख आणि उपाय घर किंवा ऑफिसमधील वास्तुशास्त्राच्या शास्त्रीय तत्त्वांचा अभ्यास करा
वास्तुशास्त्र (Vastu Shastra)
घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा!
- घर आणि ऑफिससाठी वास्तुशास्त्राचे नियम योग्य दिशा आणि पंचमहाभूतांचे संतुलन
- नकारात्मक ऊर्जा ओळखा आणि उपाय शोधा घरात सुखशांती आणि भरभराटीसाठी वास्तु उपाय
- संपत्ती आणि यश वाढवण्यासाठी उपाय योग्य मालमत्ता कशी निवडाल?
हस्तरेखा शास्त्र (Palmistry)
हस्तरेषांचा अभ्यास कसा करायचा ते शिका!
- हस्तरेषांचे रहस्य उलगडा जीवनरेषा, मस्तकरेषा आणि हृदयरेषा यांचे अर्थ
- हाताचा रंग, पोत आणि पर्वत (Mounts) व्यक्तिमत्त्व आणि नशिबाचा संबंध
- अंकशास्त्रातील तांत्रिक पद्धती आणि विश्लेषण शिका हातावर असलेल्या चिन्हांचे महत्त्व
अंकशास्त्र (Numerology)
तुमच्या जन्मतारीखीत दडलेले संकेत उलगडा करा!
- निरायण अंकशास्त्राचा परिचय पिरॅमिड सिस्टीम आणि प्रश्न कुंडली
- जन्मतारीख १ ते ३१ यांचे विश्लेषण तुमच्या आयुष्यावर कोणत्या संख्यांचा प्रभाव आहे?
- तुमच्या नावातील संख्यांचा परिणाम यशस्वी होण्यासाठी योग्य नावाचा नंबर कसा निवडाल?
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरीही, ज्योतिषशास्त्र
शिकून जीवनातील प्रश्न सोडवू शकता!
विद्यार्थी
कोर्समुळे मला नवीन गोष्टी शिकता आल्या आणि करिअरमध्ये मदत झाली
गृहिणी
मी माझ्या कुटुंबाच्या समस्या समजून घेऊन योग्य उपाय शोधू शकेन!”
व्यवसायिक
शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करून मी माझ्या व्यवसायात नव्या संधी पाहू शकलो
नोकरदार कर्मचारी
मी आर्थिक स्थैर्य आणि करिअरच्या संधींसाठी योग्य दिशा मिळवू शकेन!
ज्योतिषशास्त्र प्रेमी
ही माझ्या ज्योतिषशास्त्राच्या करिअरसाठी सुवर्णसंधी आहे
तुमच्या जीवनात नवा बदल
घडवण्यासाठी आजच पहिला पाऊल उचला!
हा कोर्स का जॉइन करावा?
तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा!
अगदी शून्यातून सुरुवात करा
ज्योतिष, अंकशास्त्र, हस्तरेखा आणि वास्तुशास्त्र शिका आणि त्याचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर करा!
व्यावसायिक संधी मिळवा
या क्षेत्रात करिअर घडवा किंवा आपल्या सध्याच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्न कमवण्याची संधी मिळवा!
शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करा
इतरांना योग्य सल्ला देऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा.
योग्य निर्णय क्षमता वाढवा
जीवनातील अडचणी समजून घ्या आणि स्वतःसह इतरांनाही योग्य मार्ग दाखवा.
तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवा
कोच किंवा गुरू म्हणून ज्ञान वाढवा आणि लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाका.
व्यावसायिक संधींसाठी नवे कौशल्य मिळवा
आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग करून संपन्नता आणि आर्थिक स्थैर्य मिळवा.
वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी योगदान द्या
कुंडली, ग्रहस्थिती आणि दशांचे आकलन करून भारतीय परंपरांचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवा.
तुमच्या निर्णयक्षमतेत सुधारणा करा
अचूक आकलन आणि अंतर्ज्ञानाच्या मदतीने योग्य निर्णय घ्या.
संधी मर्यादित आहे
आजच नाव नोंदवा आणि तुमच्या यशाचा मार्ग सुरू करा!
अभिजीत प्रतिष्ठान
अभिजीत प्रतिष्ठान हे एक शैक्षणिक संस्थान आहे जे भारतीय ज्योतिष, वास्तुशास्त्र, हस्तरेखा व अंकशास्त्र यावर आधारित शैक्षणिक कोर्सेस घेते. येथे तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून या विषयांचा अभ्यास करता येतो, ज्याचा वापर तुम्ही संशोधन, व्यक्तिगत उत्क्रांती किंवा व्यवसायिक कौशल्य म्हणून करू शकता. हा कोर्स भविष्य सांगणे किंवा निश्चित उपाय देण्याऐवजी, शास्त्रीय ज्ञान देण्यावर केंद्रित आहे.
Years Of Experience
Students Trained
Awards
अनुभवी आणि नामवंत
तज्ज्ञांकडून शिका!
Sunil Purohit
ज्योतिषशास्त्रातील आदरणीय तज्ज्ञ
संस्थापक, अभिजीत प्रतिष्ठान | 40+ वर्षांचा अनुभव ज्योतिषाचार्य, लेखक आणि प्रशिक्षक
- कुंडली वाचन, महादशा आणि ग्रहयोगांमध्ये निपुण
- हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी करिअर घडवले
- पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोनातून अध्यापन
Sanjay Budhwant
शिक्षणतज्ज्ञ आणि अॅस्ट्रोवास्तु तज्ज्ञ
30+ वर्षांचा शिक्षण आणि अध्यात्मिक विज्ञानातील अनुभव | महा आचार्य पुरस्कार प्राप्त तज्ज्ञ
- ज्योतिष, वास्तुशास्त्र, हस्तरेखा आणि अंकशास्त्रातील उच्च शिक्षण प्राप्त
- हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी करिअर घडवले
- पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोनातून अध्यापन
Sham Bhosle
वास्तुशास्त्र तज्ज्ञ आणि मार्गदर्शक
केंद्र सरकारचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी | २५+ वर्षांचा वास्तुशास्त्रातील अनुभव
- प्रॅक्टिसिंग वास्तु कन्सल्टंट आणि वास्तुशास्त्र शिक्षक
- वास्तुशास्त्र शिकवण्याची वेगळी पद्धत – डेस्टिनी मॅनेजमेंटसाठी खास अभ्यासक्रम विकसिते
- रिहायशी, इंडस्ट्रियल, फार्महाऊस आणि
बिल्डर-डेव्हलपर्ससाठी वास्तु सल्लागार
आमच्या विद्यार्थ्यांचे यशस्वी अनुभव !
Certificate
Awards
FAQ
अभिजीत प्रतिष्ठान कडून ज्योतिष शास्त्र शिकणे का महत्त्वाचे आहे?
अभिजीत प्रतिष्ठानला २५+ वर्षांचा अनुभव असून, ५०००+ विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्योतिषी बनवले आहे. येथे तुम्हाला अनुभवी मार्गदर्शन, व्यावहारिक शिकवणी आणि संशोधनाधारित ज्ञान मिळेल.
कोर्स पूर्ण केल्यावर मी पैसे कमवू शकतो का?
होय! कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतंत्र ज्योतिष कन्सल्टंट बनू शकता, व्यवसाय सुरू करू शकता किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन सेमिनार्स घेऊ शकता.
Foundation OF Destiny Management कोर्समध्ये कालावधी किती आहे?
हा २ महिन्यांचा ऑनलाईन LIVE कोर्स असून, शनिवार व रविवार तुम्ही घरी बसून सहज शिकू शकता.
Foundation OF Destiny Management कोर्स केल्याने काय फायदे होतील?
हा कोर्स तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात परिवर्तन घडवू शकतो. तुम्ही स्वतःच्या समस्या सोडवू शकता, इतरांना मार्गदर्शन करू शकता आणि ज्योतिष सल्लागार म्हणून करिअर सुरू करू शकता.
कोर्स पूर्ण केल्यावर काय करू शकता?
तुम्ही स्वतःचा ज्योतिष सल्लागार व्यवसाय सुरू करू शकता, क्लायंट्सना मार्गदर्शन देऊ शकता किंवा ज्योतिष शिकवण्याचा स्वतंत्र उपक्रम सुरू करू शकता.
प्रमाणित ज्योतिषी कसा बनाल?
कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल, ज्यामुळे तुम्ही व्यावसायिक ज्योतिषी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकता.
- © 2025 Abhijit Pratishthan | All rights reserved.
- Developed & Marketed by Paarami Digital
- Privacy Policy | Terms & Conditions | Refund Policy
Powered by Cognizance Training and Development LLP
Email – gaikwadtanujas@gmail.com
Business Address – 601/B wing, New Jasmine CHS, Indraprastha Park, 90 ft Road, Mulund East, Mumbai – 80.